पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी म्वालिमू न्येरेरे यांना 100 व्या जयंतीनिमित्त वाहिली श्रद्धांजली
प्रविष्टि तिथि:
13 APR 2022 3:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 एप्रिल 2022
पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी महान नेते आणि भारताचे मित्र, म्वालिमू न्येरेरे यांना त्यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. म्वालिमू न्येरेरे यांची एकता आणि समानतेची तत्त्वे आजही प्रासंगिक आहेत. त्यांचे जीवन आणि कार्य आपल्या सर्वांसाठी सतत प्रेरणादायी राहील, असे मोदी म्हणाले.
आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"म्वालिमू न्येरेरे यांचे जीवन आणि त्यांचे कार्य आपल्या सर्वांसाठी निरंतर प्रेरणादायी आहे. त्यांनी सांगितलेली एकता आणि समानतेची तत्त्वे आजही प्रासंगिक आहेत. भारताचे महान नेते आणि मित्र म्वालिमू न्येरेरे यांना त्यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त माझी श्रद्धांजली."
S.Kulkarni/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1816358)
आगंतुक पटल : 265
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam