पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी बाबू जगजीवन राम यांना जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली
प्रविष्टि तिथि:
05 APR 2022 9:13AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबू जगजीवन रामजी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.
आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"बाबू जगजीवन राम जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. स्वातंत्र्य चळवळीदरम्यानचे तसेच स्वातंत्र्यानंतरचे त्यांचे अतुलनीय योगदान आपले राष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल. त्यांच्या प्रशासकीय कौशल्यासाठी आणि गरीबांबद्दल असलेल्या काळजीसाठी त्यांच्याबद्दल सर्वत्र आदराची भावना होती."
***
SK/VG/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1813535)
आगंतुक पटल : 287
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam