पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान व्हिक्टर ओर्बन यांचे हंगेरीच्या संसदीय निवडणुकांमधील विजयाबद्दल केले अभिनंदन
Posted On:
04 APR 2022 12:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 एप्रिल 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हंगेरी येथील संसदीय निवडणुकीत विजय मिळविल्याबद्दल पंतप्रधान व्हिक्टर ओर्बन यांचे अभिनंदन केले आहे.
ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले,
“पंतप्रधान व्हिक्टर ओर्बन, हंगेरीच्या संसदीय निवडणुकांमधील तुमच्या विजयासाठी तुमचे अभिनंदन. भारत व हंगेरी यांच्यामधील निकट व मैत्रीपूर्ण संबंध उत्तरोत्तर बळकट करण्यासाठी आम्ही आपल्यासोबत काम सुरु ठेवण्यासाठी उत्सुक आहोत.”
* * *
S.Thakur/U.Raikar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1813104)
अभ्यागत कक्ष : 239
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam