पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी मणिपूरच्या जनतेला साजिबू चेरोबाच्या दिल्या शुभेच्छा

Posted On: 02 APR 2022 8:53AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साजिबू चेरोबा यानिमित्त सर्वांना, विशेषत: मणिपूरच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

ट्वीट संदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;

"साजीबू चेरोबा निमित्त सर्वांना, विशेषत: मणिपूरच्या लोकांना शुभेच्छा. येणारे वर्ष आनंदी आणि निरोगी जावो अशी मी प्रार्थना करतो."

***

ST/SP/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1812696) Visitor Counter : 146