पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी उत्कल दिनानिमित्त ओदिशातील लोकांना दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
01 APR 2022 11:05AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, उत्कल दिनानिमित्त ओदिशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.पंतप्रधान म्हणाले, की ओदिशातील संस्कृतीची जागतिक स्तरावर प्रशंसा केली जाते आणि ओदिशातील लोक भारताच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.
आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;
"उत्कल दिबासच्या शुभप्रसंगी, ओदिशाच्या लोकांना शुभेच्छा!. ओदिशाचे लोक भारताच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत आणि ओदिशाच्या संस्कृतीचे जागतिक स्तरावर कौतुक होत आहे. मी येणाऱ्या काळात ओदिशाचा विकास होवो,अशी प्रार्थना करतो."
***
S.Kakade/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1812289)
आगंतुक पटल : 219
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam