पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी नवरोज निमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या

Posted On: 21 MAR 2022 10:43AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 मार्च 2022


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरोज निमित्त देशवासियांना  शुभेच्छा दिल्या आहेत.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

"येणारे नवीन वर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो अशी प्रार्थना आपण नवरोज निमित्त करूया. . सर्व आकांक्षा पूर्ण होवोत आणि सर्वत्र समृद्धी येवो.

नवरोज मुबारक!"


JPS/SK/PM

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1807500) Visitor Counter : 211