Posted On:
15 MAR 2022 10:12AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 मार्च 2022 रोजी होणाऱ्या ‘मन की बात’ कार्यक्रमासाठी नागरिकांना कल्पना आणि सूचना देण्याकरिता आमंत्रित केले आहे.
"या महिन्याचा #MannKiBaat कार्यक्रम 27 तारखेला होणार आहे. नेहमीप्रमाणे, मला या कार्यक्रमासाठी तुमच्या कल्पना आणि सूचना मिळतील अशी आशा आहे. त्या MyGov, NaMo अॅपवर पाठवा किंवा 1800-11-7800 वर संपर्क करा आणि तुमचा संदेश ध्वनिमुद्रित करा." असे पंतप्रधानांनी ट्वीट संदेशात म्हटले आहे.
***
ST/VG/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com