पंतप्रधान कार्यालय
प्रख्यात कन्नड लेखक आणि कवी चन्नवीरा कानवी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
Posted On:
16 FEB 2022 8:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी 2022
प्रख्यात कन्नड लेखक आणि कवी चन्नवीरा कानवी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"चन्नवीरा कानवी यांच्या उदात्त काव्य आणि लेखनाने कन्नड साहित्य अनेक दशके समृद्ध केले आहे. त्यांच्या निधनाने दु:ख झाले. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात सहभागी आहे. ओम शांती."
* * *
S.Thakur/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1798865)
अभ्यागत कक्ष : 228
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam