पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

प्रविष्टि तिथि: 02 FEB 2022 9:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 फेब्रुवारी 2022

मनिका बत्राची चित्रफीत एनडब्ल्यूएमवर सामायिक केली

टेबल टेनिसपटू मनिका बत्राची राष्ट्रीय युद्ध स्मारकाला दिलेल्या भेटीची चित्रफीत ट्विटरवर सामायिक करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाला राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देण्याचे आवाहन केले आहे.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले:

"भारताचा अभिमान आणि उत्कृष्ट खेळाडू  @manikabatra_TT ने राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देण्याचा तिचा अनुभव आनंदाने सामायिक केला आहे.

मी तुम्हा सर्वांना या स्मृतीस्थळाला भेट देण्याचे आवाहन करतो."

 

 

S.Tupe/S.Chavan/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1794985) आगंतुक पटल : 263
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam