पंतप्रधान कार्यालय
प्रख्यात व्यंगचित्रकार नारायण देबनाथजी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
प्रविष्टि तिथि:
18 JAN 2022 3:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 जानेवारी 2022
प्रख्यात व्यंगचित्रकार नारायण देबनाथजी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
व्टिटर संदेशामध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे की ;
‘‘श्री नारायण देबनाथजी यांनी आपल्या कलाकृती, व्यंगचित्रे आणि चित्रे यांच्या माध्यमातून अनेकांचे जीवन उजळून टाकले. त्यांनी केलेल्या कार्यामधून त्यांच्या अलौकिक बुद्धिमत्तेचे दर्शन होते. त्यांनी निर्माण केलेल्या पात्रांची लोकप्रियता चिरंतन राहील. त्यांच्या निधनाने दुःख झाले आहे. त्यांचे कुटुंबिय आणि चाहत्यांविषयी सहसंवेदना. ओम शांती! ’’
S.Tupe/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1790695)
आगंतुक पटल : 324
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Urdu
,
English
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam