पंतप्रधान कार्यालय

तामिळनाडूच्या युवकांना खेळाविषयी प्रेरणा देणाऱ्या के सी गणपती आणि वरुण ठक्कर यांची पंतप्रधानांकडून प्रशंसा

Posted On: 07 JAN 2022 10:11AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी के सी गणपती आणि वरुण ठक्कर यांची, ‘मीट द चॅम्पियन्स’ या कार्यक्रमा अंतर्गत  तामिळनाडूच्या युवकांना खेळ आणि तंदुरुस्तीविषयी प्रेरणा देत असल्याबद्दल प्रशंसा केली आहे.

पीआयबी तामिळनाडूच्या ट्वीटला उत्तर देताना पंतप्रधानांनी म्हटले आहे, तामिळनाडूच्या प्रतिभावान युवकांना प्रेरणा देण्यासाठी के सी गणपती आणि
@VarunThakkar100 यांच्या द्वारे लक्षणीय कार्य.
अशा प्रयत्नातून क्रीडा आणि तंदुरुस्ती याविषयी जागरूकता वाढेल असा मला विश्वास आहे.”

***


ST/NC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1788251) Visitor Counter : 208