पंतप्रधान कार्यालय

चला, आपल्या तरुणाईला खेळाच्या मैदानावर चमकण्यासाठी प्रेरित करत राहूया : पंतप्रधान

Posted On: 05 DEC 2021 9:29AM by PIB Mumbai

चला आपल्या तरुणाईला खेळाच्या मैदानावर चमकण्यासाठी प्रेरित करत राहूया, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

दूरदर्शनवरील वृत्ताच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;

``ही बातमी तुम्हाला आनंद देईल.

चला, आपल्या तरुणाईला प्रेरणा देऊया.``

***

MaheshC/SeemaS/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1778195) Visitor Counter : 194