पंतप्रधान कार्यालय
आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त पंतप्रधानांचा संदेश
Posted On:
03 DEC 2021 5:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 डिसेंबर 2021
आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,
"आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त, भारताच्या प्रगतीमध्ये दिव्यांग व्यक्तींनी बजावलेल्या उत्कृष्ट कामगिरीचे आणि त्यांच्या योगदानाचे मी कौतुक करू इच्छितो. त्यांचा जीवन प्रवास, त्यांचे धैर्य आणि निर्धार अतिशय प्रेरणादायी आहे.
केंद्र सरकार दिव्यांग व्यक्तींना सक्षम बनवणाऱ्या पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे. समानता, सुगम्यता आणि संधी यावर नेहमीच भर दिला जात आहे. "
M.Chopade/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1777703)
अभ्यागत कक्ष : 272
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam