पंतप्रधान कार्यालय
प्रसिद्ध तेलुगू चित्रपट गीतकार सिरीवेनेला सीताराम शास्त्री यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
प्रविष्टि तिथि:
30 NOV 2021 9:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध तेलुगू चित्रपट गीतकार आणि पद्मश्री पुरस्कार विजेते सिरीवेनेला सीताराम शास्त्री यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"प्रसिद्ध गीतकार सिरीवेनेला सीताराम शास्त्री यांच्या निधनामुळे दु:ख झाले आहे. त्यांची काव्यात्मक प्रतिभा आणि अष्टपैलुत्व त्यांच्या अनेक गाण्यांमधून दिसून येते. त्यांनी तेलुगू भाषा लोकप्रिय करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यांचे कुटुंबीय आणि निकटवर्तीयांच्या दुःखात सहभागी.ओम शांती."
S.Patil/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1776620)
आगंतुक पटल : 227
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam