पंतप्रधान कार्यालय
जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत कांस्यपदक मिळवल्याबद्दल पंतप्रधानांनी केले आकाश कुमारचे अभिनंदन
Posted On:
06 NOV 2021 8:34PM by PIB Mumbai
जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाश कुमारचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे,
"आकाश, उत्तम कामगिरी!
जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत मानाचे पदक मिळवल्याबद्दल अभिनंदन.
हे यश नवोदित मुष्टीयोद्ध्यांना खेळात प्राविण्य मिळवण्यासाठी प्रोत्साहन ठरेल. तुझ्या भविष्यातील यशासाठी शुभेच्छा."
***
S.Patil/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1769788)
अभ्यागत कक्ष : 334
Read this releasein:
Punjabi
,
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam