पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

युकेमधील ग्लासगो येथे  काॅप-26 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधानांनी घेतली बिल गेट्स  यांची भेट

प्रविष्टि तिथि: 02 NOV 2021 8:46PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 2 नोव्हेंबर 2021 रोजी ग्लासगो, युनायटेड किंग्डम येथे  काॅप-26 शिखर परिषदेच्या निमित्ताने श्री बिल गेट्स यांची भेट घेतली.

2. बिल अँड मेलिंदा गेट्स फाउंडेशनने भारतात केलेल्या कार्याबद्दल  पंतप्रधानांनी प्रशंसा केली. बिल गेट्स यांनी मिशन इनोव्हेशनच्या प्रगतीबद्दल पंतप्रधानांना माहिती दिली.त्यांनी मिशन इनोव्हेशन अंतर्गत भारतातील उपक्रमांमध्ये वाढ करण्यासंदर्भातील मार्गांवर चर्चा केली.

3. हरित  हायड्रोजन, विमान इंधन, बॅटरी स्टोरेज आणि लस संशोधन यांसारख्या क्षेत्रातील आश्वासक  संधींबाबतही चर्चा करण्यात आली.

***

S.Patil/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1769029) आगंतुक पटल : 333
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam