पंतप्रधान कार्यालय

जागतिक स्पर्धेत अव्वल स्थान पटकावल्याबद्दल पंतप्रधानांकडून कनिष्ठ नेमबाज संघाचं कौतुक

Posted On: 10 OCT 2021 7:28PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक कनिष्ठ स्पर्धेत 16 सुवर्ण पदकांसह एकूण 40 पदके जिंकत अव्वल स्थान पटकावल्याबद्दल भारतीय नेमबाजांचं अभिनंदन केलं आहे. 

ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले :

"आपल्या नेमबाजांची उत्कृष्ठ कामगिरी ! 16 सुवर्ण पदकांसह एकूण 40 पदके जिंकत अव्वल स्थान पटकावले. या कामगिरीबद्दल संघाचे अभिनंदन आणि भविष्यासाठी शुभेच्छा. हे यश उभरत्या नेमबाजांसाठी प्रेरणादायी ठरेल."

***

S.Thakur/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1762756) Visitor Counter : 240