पंतप्रधान कार्यालय
सरकारचे प्रमुख या नात्याने 20 वर्ष पूर्ण केल्यानिमित्ताने पंतप्रधानांवर आधारित MyGov प्रश्नमंजुषेचे आयोजन
Posted On:
07 OCT 2021 10:25AM by PIB Mumbai
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज सरकारचे प्रमुख म्हणून 20 वर्षे पूर्ण केली आहेत. या निमित्ताने MyGovIndia सेवा समर्पण प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
पंतप्रधान आज 7 ऑक्टोबर रोजी सरकारचे प्रमुख म्हणून 20 वर्षे पूर्ण करत आहेत. 'आत्मनिर्भर भारता' साठी काम करत असताना त्यांनी अनेकदा स्वतःचा उल्लेख 'प्रधान सेवक' म्हणून केला आहे. या 20 वर्षात राष्ट्रनिर्माणाच्या केलेल्या कामांवर, विविध पैलूंवर आधारित mygovindia वरील प्रश्नमंजुषेमध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा https://t.co/nEYpBCltGN " असे ट्विट पंतप्रधान कार्यालयाने केले आहे.
***
MC/VG/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1761695)
अभ्यागत कक्ष : 798
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam