पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्लॅकस्टोनचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक स्टीफन श्वार्ट्झमन यांची भेट घेतली

Posted On: 23 SEP 2021 10:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23  सप्टेंबर 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्लॅकस्टोनचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक स्टीफन श्वार्ट्झमन यांची भेट घेतली.

श्वार्ट्झमन यांनी सध्या भारतात सुरू असलेल्या ब्लॅकस्टोनच्या प्रकल्पाची माहीती पंतप्रधानांना दिली. तसेच आगामी पायाभूत सुविधा व रिअल इस्टेट क्षेत्र यामधील गुंतवणूकीमध्ये ब्लॅकस्टोनला असलेले स्वारस्य यांची माहिती पंतप्रधानांना दिली. राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाईपलाईन  आणि राष्ट्रीय चलनीकरण पाईपलाईन यासह भारतातील उज्वल गुंतवणूक संधी याविषयीसुद्धा चर्चा झाली.

 

 

M.Chopade/V.Sahjrao/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1757469) Visitor Counter : 217