पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी ॲडॉबीचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू नारायण यांची घेतली भेट
Posted On:
23 SEP 2021 9:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 सप्टेंबर 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ॲडॉबीचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू नारायण यांची भेट घेतली.
ॲडॉबीचे सहकार्य व भारतातील आगामी गुंतवणूकीच्या योजना यावरही चर्चा केली. डिजिटल इंडिया या भारताच्या महत्वाकांक्षी योजना तसेच आरोग्य, शिक्षण व संशोधन आणि उपयोजन क्षेत्रात उभरत्या तंत्रज्ञानाचा वापर यावरही ही चर्चा केंद्रीत होती.
M.Chopade/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1757460)
Visitor Counter : 221
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam