पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी संवत्सरी निमित्त दिल्या जनतेला शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
10 SEP 2021 9:48PM by PIB Mumbai
पंतप्रधान, श्री नरेंद्र मोदी यांनी संवत्सरीच्या निमित्ताने जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;
"क्षमाशीलता हे, मनाच्या मोठेपणाचे लक्षण आहे. दयाळू आणि क्षमाशील असणे तसेच एकमेकांबद्दल अयोग्य भावना मनात न ठेवणे हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे.
मिच्छामी दुक्कडम!
मी पूर्वी संवत्सरीबद्दल जे बोललो होतो, ते येथे पुनश्च उद्ध्रुत करत आहे. https://t.co/cWZppmn0PM. "
***
G.Chippalkatti/S.Patgoankar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1753994)
आगंतुक पटल : 281
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam