पंतप्रधान कार्यालय
पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये उंच उडीत कांस्य पदक जिंकल्याबद्दल शरद कुमार यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Posted On:
31 AUG 2021 6:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑगस्ट 2021
टोक्यो येथील पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये उंच उडी प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल शरद कुमार यांचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
दुर्दम्य इच्छाशक्ती असलेल्या शरद कुमार यांनी कांस्य पदक जिंकून प्रत्येक भारतीयाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले आहे. त्यांचा जीवन प्रवास अनेकांना प्रेरणा देईल. त्यांचे अभिनंदन. #Paralympics #Praise4Para"
M.Chopade/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1750828)
अभ्यागत कक्ष : 177
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam