पंतप्रधान कार्यालय

पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत सुवर्णपदक पटकावल्याबद्दल अवनी लेखाराचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 30 AUG 2021 3:41PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 ऑगस्‍ट 2021

 

टोक्योमध्ये पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत सुवर्णपदक पटकावल्याबद्दल अवनी लेखाराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

‘अभूतपूर्व कामगिरी ! @AvaniLekhara! कठोर मेहनतीने मिळवलेल्या सुवर्ण पदकाबद्दल अभिनंदन ! मेहनती स्वभाव आणि नेमबाजी प्रती अतिशय आवड यामुळे ही कामगिरी साध्य झाली. भारतीय क्रीडा विश्वासाठी हा खास क्षण आहे. भविष्यातल्या कामगिरीसाठी शुभेच्छा !’ असे ट्वीट पंतप्रधानांनी केले आहे. 

 

 

* * *

Jaydevi PS/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1750422) Visitor Counter : 231