पंतप्रधान कार्यालय
पॅरालिम्पिक्समधील टेबल टेनिस स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांकडून भाविना पटेलचे अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
29 AUG 2021 9:06AM by PIB Mumbai
नवी दिल्ली 29 ऑगस्ट 2021
टोक्यो येथील पॅरालिम्पिक्समध्ये टेबल टेनिस स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाविना पटेलचे अभिनंदन केले आहे.
ट्विटद्वारे पंतप्रधान म्हणाले की :
``उल्लेखनीय कामगिरी करीत भाविना पटेल यांनी इतिहास रचला आहे ! त्यांनी ऐतिहासिक रौप्य पदक मायदेशी आणले आहे. त्यासाठी त्यांचे मनापासून अभिनंदन. त्यांच्या आयुष्याचा प्रवास प्रेरणादायी आहे आणि तो अधिकाधिक तरूणांना क्रीडा क्षेत्राकडे आकर्षित करेल. #Paralympics``
***
MC/SS/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1750138)
आगंतुक पटल : 219
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam