पंतप्रधान कार्यालय
टोकियो ऑलिम्पिक 2020 स्पर्धेत भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल नीरज चोप्राचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
07 AUG 2021 6:00PM by PIB Mumbai
टोकियो ऑलिम्पिक 2020 स्पर्धेत भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल नीरज चोप्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. नीरजने अतिशय उत्कटतेने खेळ करत अतुलनीय धैर्य दाखवले असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. .
आपल्या ट्विट संदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;
"टोकियोमध्ये इतिहास लिहिला गेला आहे ! आज @Neeraj_chopra1 ने जे साध्य केले ते कायम स्मरणात राहील. युवा नीरजने चमकदार कामगिरी केली आहे.नीरजने अतिशय उत्कटतेने खेळ करत अतुलनीय धैर्य दाखवले . सुवर्णपदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन. #Tokyo2020"i
***
Jaydevi PS/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1743615)
आगंतुक पटल : 375
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam