पंतप्रधान कार्यालय

टोकियो ऑलिम्पिक 2020  स्पर्धेत कुस्तीमध्ये  कांस्यपदक जिंकल्याबद्दल बजरंग पुनियाचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

प्रविष्टि तिथि: 07 AUG 2021 6:18PM by PIB Mumbai

 

टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये कुस्तीमध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजरंग पुनियाचे अभिनंदन केले आहे.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

" #Tokyo2020 मधील आनंददायी बातमी! दिमाखदार विजय @BajrangPunia.. तुमच्या या कामगिरीबद्दल तुमचे अभिनंदनप्रत्येक भारतीयासाठी  अभिमान आणि आनंदाची बाब आहे ."

***

S.Patil/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1743608) आगंतुक पटल : 341
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Malayalam , Malayalam , English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada