पंतप्रधान कार्यालय
गुजरातचे माजी मंत्री देवानंदभाई सोलंकी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख
Posted On:
17 JUL 2021 11:30PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, गुजरातचे माजी मंत्री देवानंदभाई सोलंकी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
गुजरातचे माजी मंत्री देवानंदभाई सोलंकी यांच्या निधनाने दुःख झाले. त्यांचे सामाजिक योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी अशी प्रार्थना करतानाच त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे पंतप्रधानांनी ट्वीटरवर म्हटले आहे..ओम शांती !
***
Jaydevi PS/NC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1739817)
अभ्यागत कक्ष : 195
Read this releasein:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam