पंतप्रधान कार्यालय
बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
Posted On:
28 JUL 2021 11:50AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
भारताच्या क्रीडा जगतात, नंदू नाटेकर यांचे विशेष स्थान आहे. ते उत्कृष्ट बॅडमिंटनपटू आणि महान मार्गदर्शक होते. त्यांचे यश, नवोदित खेळाडूंना सदैव प्रेरणा देत राहील. नाटेकर यांच्या निधनाने दुःख झाले. त्यांचे कुटुंबीय आणि स्नेहीजनाच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे पंतप्रधानांनी ट्वीटरवर म्हटले आहे. ओम शांती !
***
ST/NC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1739781)
अभ्यागत कक्ष : 208
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam