पंतप्रधान कार्यालय
डॉ शामा प्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली त्यांना आदरांजली.
Posted On:
06 JUL 2021 8:20AM by PIB Mumbai
पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांनी आज डॉ शामा प्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.
" डॉ शामा प्रसाद मुखर्जी यांना त्यांच्या जयंती दिनी मी नमन करतो. त्यांचे उदात्त विचार देशातील कोट्यवधी जनतेला प्रेरणा देत आहेत. डॉ मुखर्जी यांनी आपले उभे आयुष्य देशाच्या एकता आणि प्रगतीसाठी अर्पण केले. महान विचारवंत आणि विद्वान म्हणूनही त्यांची ओळख अजरामर आहे. "
असे त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.
***
Jaydevi PS/VG/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1733027)
अभ्यागत कक्ष : 290
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam