पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांकडून पुदुच्चेरीच्या नवनियुक्त मंत्रिमंडळाला शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 27 JUN 2021 6:27PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 जून 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुदुच्चेरी येथे शपथ घेतलेल्या नवनियुक्त मंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले, "पुदुच्चेरी येथे शपथ घेतलेल्या सर्व मंत्र्यांना शुभेच्छा. ही टीम दृढनिश्चयाने कार्य करेल आणि पुदुच्चेरीच्या नागरिकांच्या आकांक्षांची पूर्तता करेल."

 

 

* * *

S.Thakur/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1730735) आगंतुक पटल : 264
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam