रसायन आणि खते मंत्रालय

स्थानिक तज्ज्ञांच्या सहकार्यासाठी एनएचएआयचा 200 प्रमुख संस्थांबरोबर सहयोग करणार


म्युकरमायकोसीस उपचारासाठी लायपोसोमाल अ‍ॅम्फोटेरिसिन बी औषधाचा भारतात पुरेसा साठा : मनसुख मांडवीय

17 जून 2021 पर्यंत सर्व राज्ये आणि केंद्रीय संस्थाना लायपोसोमाल अ‍ॅम्फोटेरिसिन बी औषधाच्या एकूण 7,28,045 कुप्या

Posted On: 18 JUN 2021 4:43PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 जून 2021

16 जून 2021रोजी म्युकरमायकोसीसचे 27,142 सक्रीय रुग्ण होते, काळ्या बुरशीचे रुग्ण वाढले तरीही म्युकरमायकोसीस रुग्णांच्या उपचारासाठी अ‍ॅम्फोटेरिसिन बी आणि इतर औषधांच्या आवश्यकतेपेक्षा जास्त उपलब्धतेसाठी भारत सज्ज आहे. भारताने देशांतर्गत उत्पादनात लक्षणीय पाचपट वाढ केली आहे. एप्रिल  2021 मध्ये लायपोसोमाल अ‍ॅम्फोटेरिसिन बी औषधाचे देशांतर्गत उत्पादन केवळ 62,000 कुप्या होते, आता जून 2021 मध्ये 3.75 लाखापेक्षा जास्त कुप्यांचे उत्पादन अपेक्षित आहे. देशांतर्गत उत्पादनात वाढ करण्याबरोबरच भारताने लायपोसोमाल अ‍ॅम्फोटेरिसिन बी च्या 9,05,000 कुप्या आयात करण्यासाठी, मेसर्स मायलनमार्फत मागणी नोंदवली आहे. देशात अ‍ॅम्फोटेरिसिन बी च्या उपलब्धतेला चालना देण्यासाठी भारत सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे केंद्रीय रसायन आणि खत राज्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगितले.

https://twitter.com/mansukhmandviya/status/1405803653877813248?s=19

रसायन आणि खत मंत्रालयाच्या औषध विभागाने 17 जून 2021 पर्यंत सर्व राज्ये आणि केंद्रीय संस्थाना लायपोसोमाल अ‍ॅम्फोटेरिसिन बी औषधाच्या एकूण 7,28,045 कुप्या वितरीत केल्या. अ‍ॅम्फोटेरिसिन बी हे औषध म्युकरमायकोसीस या काळी बुरशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आजाराच्या उपचारासाठी उपयोगात आणले जाते.

Sr. No.

State/UT

Total Vials

1

A&N Islands

0

2

Andhra Pradesh

47510

3

Arunachal Pradesh

0

4

Assam

200

5

Bihar

8540

6

Chandigarh

2800

7

Chhattisgarh

4720

8

D&D & D&N

500

9

Delhi

21610

10

Goa

740

11

Gujarat

148410

12

Haryana

25560

13

Himachal Pradesh

470

14

J&K(UT)

600

15

Jharkhand

2030

16

Karnataka

52620

17

Kerala

2030

18

Ladakh (UT)

0

19

Lakshadweep

0

20

Madhya Pradesh

49770

21

Maharashtra

150265

22

Manipur

150

23

Meghalaya

0

24

Mizoram

0

25

Nagaland

100

26

Odisha

1260

27

Puducherry

460

28

Punjab

8280

29

Rajasthan

63070

30

Sikkim

0

31

Tamil Nadu

25260

32

Telangana

34350

33

Tripura

150

34

Uttar Pradesh

39290

35

Uttarakhand

3380

36

West Bengal

2640

37

Central Institutions

31280

 

Total

728045

  

 

S.Tupe/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1728223) Visitor Counter : 197