पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी गुजरातमधे झालेल्या रस्ते अपघातातील जीवितहानीबद्दल व्यक्त केले दु:ख


मृतांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदानाची केली घोषणा

प्रविष्टि तिथि: 16 JUN 2021 3:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 जून 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील आणंद जिल्ह्यात रस्ता अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान जाहीर  केले आहे

"गुजरातमधील आणंद जिल्ह्यात रस्ता अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे मला दु:ख झाले आहे. ज्यांनी आपल्या स्वजनांना गमावले त्यांच्याप्रती मी दु:ख व्यक्त करत आहे

पीएमएनआरएफ निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान मृतांच्या कुटुंबियांना देण्यात येईल : PM@narendramodi असे  पंतप्रधान कार्यालयाने असे ट्वीट केले आहे.

 

 

 

* * *

Jaydevi PS/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1727524) आगंतुक पटल : 162
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam