आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड19 ची ताजी माहिती
प्रविष्टि तिथि:
26 MAY 2021 9:52AM by PIB Mumbai
सक्रीय रुग्णसंख्येत घट होऊन ती 24,95,591 पोहचली आहे.
गेल्या 24 तासात सक्रीय रुग्णसंख्येत 91,191 इतकी घट झाली आहे.
दैनंदिन रुग्णसंख्या 2.08 लाख असून, नवे रुग्ण कमी होण्याचा कल कायम
देशात आतापर्यंत एकूण 2,43,50,816 जण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात 2,95,955 रुग्ण बरे झाले आहेत.
सलग 13 व्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे.
बरे होण्याचा दर वाढून 89.66% वर पोहचला आहे.
साप्ताहीक पॉझिटीव्हीटी दर सध्या 11.45% आहे.
दैनंदीन पॉझिटीव्हीटी दर 9.42% असून सलग दुसऱ्या दिवशी तो 10% पेक्षा कमी आहे.
देशव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत आतापर्यंत 20 कोटींपेक्षा अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत.
आतापर्यंतच्या एका दिवसातल्या सर्वाधिक 22.17 लाख चाचण्या करण्यात आल्या.
****
ST/VG/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1721824)
आगंतुक पटल : 239
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam