रसायन आणि खते मंत्रालय

राज्य / केंद्रशासित प्रदेशांना अँफोटेरीसीन -बी च्या अतिरिक्त 19,420 कुप्या देण्यात आल्या आहेत

21 मे रोजी देशभरात अँफोटेरिसिन-बी च्या 23680 कुपीचे वाटप करण्यात आले

Posted On: 25 MAY 2021 9:07AM by PIB Mumbai

24 मे 2021 रोजी सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय संस्थांना अँफोटेरिसिन-बी च्या अतिरिक्त 19,420 कुप्यांचे वितरण करण्यात आले असे
केंद्रीय रसायन आणि खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी सांगितले.
त्याशिवाय 21 मे रोजी देशभरात अँफोटेरिसिन-बी च्या 23,680 कुप्यांचे वाटप करण्यात आले

***

Jaydevi PS/SK/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1721482) Visitor Counter : 42