पंतप्रधान कार्यालय

श्री सुंदरलाल बहुगुणा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शोक व्यक्त

Posted On: 21 MAY 2021 3:18PM by PIB Mumbai

 

ख्यातनाम पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

सुंदरलाल बहुगुणा जी यांच्या निधनाने देशाचे मोठे नुकसान झाले आहे. निसर्गाशी साहचर्य राखत जगण्याच्या शतकांपासूनच्या आपल्या  प्राचीन परंपरेचे दर्शन त्यांनी घडवले. साधेपणा आणि करूणा यासाठीही ते सदैव स्मरणात राहतील.त्यांचे कुटुंबीय आणि अनेक प्रशंसकांच्या दुःखात  आपण सहभागी आहोत. ओम शांती.असे पंतप्रधानांनी ट्वीटरवर म्हटले आहे.

Passing away of Shri Sunderlal Bahuguna Ji is a monumental loss for our nation. He manifested our centuries old ethos of living in harmony with nature. His simplicity and spirit of compassion will never be forgotten. My thoughts are with his family and many admirers. Om Shanti.

— Narendra Modi (@narendramodi) May 21, 2021

***

Jaydevi PS/N.Chitale/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1720589) Visitor Counter : 154