पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी टाइम्स ग्रुपच्या अध्यक्ष श्रीमती इंदू जैन यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक
Posted On:
13 MAY 2021 11:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 मे 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाइम्स ग्रुपच्या अध्यक्ष श्रीमती इंदू जैन जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
आपल्या ट्विटर संदेशात मोदी म्हणालेः "टाईम्स ग्रुपच्या अध्यक्ष, श्रीमती इंदू जैन जी यांच्या निधनामुळे मला दु: ख झाले आहे. त्यांचे समाजसेवी उपक्रम, भारताच्या प्रगतीबद्दल असलेली जिद्द आणि आपल्या संस्कृतीबद्दल असलेली आस्था, यांसाठी त्यांचे सदैव स्मरण केले जाईल. मला त्यांच्याशी झालेल्या संवादांचे स्मरण झाले. त्यांच्या कुटुंबीयांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो,ओम शांती. "
* * *
S.Tupe/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1718613)
अभ्यागत कक्ष : 167
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam