पंतप्रधान कार्यालय
पुथन्दू निमित्त पंतप्रधानांकडून शुभेच्छा
Posted On:
14 APR 2021 9:08AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुथन्दू निमित्त तामिळनाडू आणि जगभरातील तमिळ बंधू भगिनींना शुभेच्छा दिल्या आहेत.
एका ट्विटमध्ये मोदी म्हणालेः “तामिळ संस्कृतीचे मोठेपण कायम उजळत राहो. या आनंददायक आणि पवित्र दिनी नवीन वर्ष प्रत्येकाच्या जीवनात आरोग्य, आनंद आणि समृद्धी घेऊन येवो अशी मी प्रार्थना करतो. ”
***
JPS/Sushama K/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1711699)
अभ्यागत कक्ष : 251
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam