पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांचा इन्टेलच्या सीईओंशी संवाद
Posted On:
13 APR 2021 10:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 एप्रिल 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्टेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी पॅट गेलसिन्जर यांच्याशी संवाद साधला. पंतप्रधानांनी ट्वीट करुन ही माहिती दिली. “इन्टेलचे सीईओ पॅट गेलसिन्जर यांच्याशी संवाद साधला. मानवी विकासात तंत्रज्ञानाची भूमिका यावर सविस्तर चर्चा झाली, तसेच डिजीटल इंडिया प्रयत्न आणि भारतात गुंतवणूकीच्या संधी यावर चर्चा झाली,” असे पंतप्रधान म्हणाले.
S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1711626)
अभ्यागत कक्ष : 219
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam