पंतप्रधान कार्यालय
विविध सणानिमित्त पंतप्रधानांकडून जनतेला शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
13 APR 2021 9:16AM by PIB Mumbai
" सण आणि उत्सव भारताच्या विविधतेचे दर्शन घडवितात तसेच 'एक भारत, श्रेष्ठ भारत' या मूलतत्त्वाची साक्ष देतात."- पंतप्रधान.
आजपासून येत्या काही दिवसांतील विविध सण आणि उत्सवांचे औचित्य साधून पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणतात, "हे सण आणि उत्सव भारताच्या विविधतेचे दर्शन घडवितात तसेच 'एक भारत, श्रेष्ठ भारत' या मूलतत्त्वाची साक्ष देतात. या सणांच्या रूपाने देशभर सुख-समृद्धी आणि बंधुभाव नांदत राहो."
***
JPS/SP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1711428)
आगंतुक पटल : 209
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam