पंतप्रधान कार्यालय

नवरेहनिमित्त पंतप्रधानांकडून शुभेच्छा

Posted On: 13 APR 2021 9:02AM by PIB Mumbai

पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी नवरेहनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

ट्विटरवरून दिलेल्या शुभेच्छा संदेशात श्री.मोदी म्हणतात-

"आपणां सर्वांना नवरेहनिमित्त अनेक शुभेच्छा ! नवरेहच्या या विशेष सणाचे औचित्य साधून, नवे वर्ष आनंदमय आणि यशदायी होवो अशी प्रार्थना ! प्रत्येकाच्या उत्तम आरोग्य आणि सुदृढतेसाठीही मी प्रार्थना करतो." 

***

Jaydevi PS/JW/CY

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1711360) Visitor Counter : 190