पंतप्रधान कार्यालय

“परीक्षा पे चर्चा 2021" या कार्यक्रमा अंतर्गत पंतप्रधान 7 एप्रिल 2021 ला विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी साधणार संवाद

Posted On: 05 APR 2021 10:46AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी “परीक्षा पे चर्चा 2021"  या  कार्यक्रमा अंतर्गत 7 एप्रिल  2021 ला, जगभरातल्या विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संध्याकाळी सात वाजता दूर दृश्य प्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत.

‘नवे स्वरूप, विस्तृत विषयांवरचे अनेक उद्बोधक प्रश्न आणि आपल्या शूर #ExamWarriors अर्थात परीक्षा योद्ध्यांशी, पालक आणि शिक्षकांशी संस्मरणीय चर्चा’, असे पंतप्रधानांनी ट्वीटर वर म्हटले आहे.

7 एप्रिलला संध्याकाळी सात वाजता  पहा ‘परीक्षा पे चर्चा’     

#PPC2021"

***

JPS/NC/DY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1709609) Visitor Counter : 243