पंतप्रधान कार्यालय

राजयोगिनी दादी हृदय मोहिनी जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

Posted On: 11 MAR 2021 7:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 मार्च 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजयोगिनी दादी  हृदय मोहिनी जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

राजयोगिनी दादी हृदय मोहिनी जी यांनी मानवांची पीडा कमी करत त्यांची आत्मिक उन्नती करण्यासाठी आणि त्यांचे सामाजिक सक्षमीकरण करण्यासाठी केलेल्या कार्यासाठी त्या सर्वांच्या कायम स्मरणात राहतील.ब्रह्मकुमारी परिवाराचा संदेश जगभर पोहचवण्यासाठी त्यांनी महत्वाचे कार्य केले आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त दुःखदायक आहे. ओम शांती.

 

 

M.Chopade/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1704199) Visitor Counter : 91