पंतप्रधान कार्यालय
सीआयएसएफ अर्थात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांच्या जवानांना शुभेच्छा
Posted On:
10 MAR 2021 10:58AM by PIB Mumbai
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, सीआयएसएफच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
स्थापना दिनानिमित्त @CISFHQrs जवान आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा, असे पंतप्रधानांनी ट्वीटर वर म्हटले आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि प्रगतीमध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची मौल्यवान भूमिका आहे. 2019 मध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या स्थापना दिन कार्यक्रमाला आपण उपस्थित होतो असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. त्यावेळी त्यांनी व्यक्त केलेले मनोगत इथे ऐकता येईल.
*******
JPS/NC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1703709)
Visitor Counter : 164
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam