पंतप्रधान कार्यालय
जागतिक वन्यजीव दिनानिमित्त पंतप्रधानांनी वन्यजीव संवर्धनासाठी काम करणाऱ्या सर्वांना अभिवादन केले
Posted On:
03 MAR 2021 11:48AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 मार्च 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक वन्यजीव दिनानिमित्त वन्यजीव संवर्धनासाठी काम करणाऱ्या सर्वांना अभिवादन केले आहे.
“#WorldWildlifeDay, निमित आज मी वन्यजीव संवर्धनासाठी काम करणार्या सर्वांना सलाम करतो. सिंह, वाघ किंवा बिबट्या असो, भारतात निरनिराळ्या प्राण्यांच्या संख्येमध्ये सतत वाढ होत आहे. आमच्या जंगलांचे संरक्षण करण्यासाठी आणि प्राण्यांसाठी सुरक्षित अधिवास निर्माण करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू," असे पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटर वरील संदेशात म्हंटले आहे.
* * *
Jaydevi PS/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1702135)
अभ्यागत कक्ष : 347
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam