आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताची सक्रिय रुग्णसंख्या आज 1.46 लाखांवर ; गेल्या 24 तासांत नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक


भारताच्या लसीकरण मोहिमेने 1.21 कोटींचा टप्पा ओलांडला

Posted On: 24 FEB 2021 1:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी 2021

 

भारताने सक्रिय रुग्णसंख्या 1.50 लाखांखाली ठेवण्यात यश मिळवले आहे.देशातील सक्रिय रुग्णसंख्या आज  1,46,907 इतकी आहे. सध्याची सक्रिय रुग्णसंख्या भारताच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या 1.33 टक्के इतकी आहे.

गेल्या 24 तासांत 13,742 इतक्या नवीन रुग्णांची  नोंद झाली असून 14,037 रुग्ण बरे झाले. यामुळे एकूण सक्रिय रुग्णसंख्येत  399  इतकी निव्वळ  घट झाली आहे.

खाली दिलेल्या तक्त्यात गेल्या 24 तासात सक्रिय रुग्णसंख्येत झालेला बदल दाखवला  आहे.  महाराष्ट्रात 298 रुग्णांची  भर पडली आहे, तर केरळमध्ये 803 रुग्णांची घट झाली  आहे.

गेल्या एका आठवड्यात 12 राज्यांमध्ये दररोज सरासरी  100 पेक्षा जास्त नवीन रुग्णांची  नोंद झाली आहे. महाराष्ट्र त्यापैकी एक आहे.

आज 24 फेब्रुवारी,2021 रोजीसकाळी 7  वाजेपर्यंत एकूण 2,54,356 सत्रांद्वारे एकूण 1,21,65,598 लाभार्थ्यांचे  लसीकरण झाल्याचा अंदाज आहे.   यामध्ये  64,98,300 एचसीडब्ल्यू (1 ला डोस), 13,98,400 एचसीडब्ल्यू (2 रा डोस) आणि 42,68,898 एफएलडब्ल्यू (1 ला डोस) समाविष्ट आहे.

S.

No.

 

State/UT

Beneficiaries vaccinated

1stDose

2ndDose

Total Doses

1

A&NIslands

5,565

2,018

7,583

2

AndhraPradesh

4,45,327

1,11,483

5,56,810

3

ArunachalPradesh

22,419

5,497

27,916

4

Assam

1,75,185

15,189

1,90,374

5

Bihar

5,32,936

59,521

5,92,457

6

Chandigarh

15,766

1,237

17,003

7

Chhattisgarh

3,58,080

30,946

3,89,026

8

Dadra&NagarHaveli

5,028

261

5,289

9

Daman&Diu

1,808

254

2,062

10

Delhi

3,34,333

24,762

3,59,095

11

Goa

15,804

1,280

17,084

12

Gujarat

8,26,583

78,471

9,05,054

13

Haryana

2,15,743

53,110

2,68,853

14

HimachalPradesh

97,607

12,672

1,10,279

15

Jammu&Kashmir

2,17,910

10,285

2,28,195

16

Jharkhand

2,67,556

14,578

2,82,134

17

Karnataka

5,69,416

1,57,944

7,27,360

18

Kerala

4,14,509

62,299

4,76,808

19

Ladakh

7,368

611

7,979

20

Lakshadweep

2,343

621

2,964

21

MadhyaPradesh

6,44,431

32,529

6,76,960

22

Maharashtra

9,48,539

80,824

10,29,363

23

Manipur

43,507

1,894

45,401

24

Meghalaya

28,190

1,200

29,390

25

Mizoram

17,315

3,490

20,805

26

Nagaland

24,985

4,819

29,804

27

Odisha

4,47,176

1,30,470

5,77,646

28

Puducherry

9,431

1,019

10,450

29

Punjab

1,33,718

23,867

1,57,585

30

Rajasthan

7,83,205

94,838

8,78,043

31

Sikkim

14,721

973

15,694

32

TamilNadu

3,59,063

41,337

4,00,400

33

Telangana

2,81,382

1,06,167

3,87,549

34

Tripura

85,789

16,349

1,02,138

35

UttarPradesh

11,40,754

86,021

12,26,775

36

Uttarakhand

1,36,058

11,242

1,47,300

37

WestBengal

7,20,569

81,108

8,01,677

38

Miscellaneous

4,17,079

37,214

4,54,293

 

Total

1,07,67,198

13,98,400

1,21,65,598

आज भारतातील बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1,07,26,702 आहे. रुग्ण बरे होण्याचा दर आज  97.25 टक्के आहे. बरे झालेले एकूण रुग्ण  आणि सक्रिय रूग्णामधील अंतर सतत वाढत आहे आणि आज ते 1,05,79,795 इतके  आहे.

काल बरे झालेल्या रुग्णांपैकी 86.26 टक्के रुग्ण  6 राज्यांमधील  आहेत.

महाराष्ट्रामध्ये काल एका दिवसात 5,869 इतक्या सर्वाधिक संख्येने रुग्ण बरे झाले आहेत.

महाराष्ट्रात दररोज सर्वाधिक नवे रुग्ण आढळत असून कालही  6,218 इतक्या मोठ्या संख्येने नवे रुग्ण आढळले.

गेल्या 24 तासांत 104 मृत्यूची नोंद झाली आहे.

नवीन मृत्यूंमध्ये 81.73 टक्के मृत्यू पाच राज्यांमधील आहेत.  महाराष्ट्रात काल सर्वाधिक 51 मृत्यूची नोंद झाली.

M.Chopade/S.Kane/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1700396) Visitor Counter : 225