पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी व्दितीय राष्ट्रीय युवा संसद महोत्सवातल्या विजेत्यांचे आणि अंतिम पथकातल्या सदस्यांचे केले कौतुक
सर्व भाषणांविषयी व्टिट करून युवकांच्या कामगिरीची केली प्रशंसा
Posted On:
12 JAN 2021 11:27PM by PIB Mumbai
व्दितीय राष्ट्रीय युवा संसद महोत्सवातल्या विजेत्यांचे आणि अंतिम पथकातल्या सर्व सदस्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खूप कौतुक केले आहे. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधानांनी समारोप कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना म्हटले की, ‘‘आपण आज जी चर्चा, विचार-विनिमय करीत आहात, हे खूप महत्वाचे आहे. आपल्या सर्वांची भाषणे मी ऐकत होतो, त्याचवेळी माझ्या मनात एक विचार आला आणि मी निर्णय घेतला की, आपल्या व्टिटर हँडलच्या माध्यमातून केवळ पहिल्या तीन विजेत्यांची भाषणे रेकॉर्ड केली गेली आहे, ती उपलब्ध झाल्यावर प्रदर्शित करून थांबायचे नाही तर, काल अंतिम फेरीत आलेल्या पथकातल्या सर्व सदस्यांचीही भाषणे व्टिट करणार आहे.’’
पंतप्रधानांना याविषयी केलेले ट्विट्स येथे वाचता येतील:
***
U.Ujgare/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1690801)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam