पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी  त्रिपुराच्या जनतेला राज्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या

Posted On: 21 JAN 2021 11:40AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिपुराच्या जनतेला राज्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

एका ट्वीटमध्ये मोदी म्हणाले, "त्रिपुराच्या जनतेला राज्य दिनानिमित्त शुभेच्छा. त्रिपुराच्या लोकांची संस्कृती आणि अगत्यशील स्वभावाचे संपूर्ण भारतभर कौतुक केले जाते. राज्याने विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. ही प्रगती अशीच कायम राहो . " 

 

Best wishes to the people of Tripura on the special occasion of their Statehood Day. The culture and warm-hearted nature of the people of Tripura is admired across India. The state has achieved outstanding progress in various fields. May the same spirit continue.

— Narendra Modi (@narendramodi) January 21, 2021

U.Ujgare/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1690728)