पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले
प्रविष्टि तिथि:
19 JAN 2021 3:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जानेवारी 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियामध्ये यश संपादन केलेल्या भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे.
“ऑस्ट्रेलियात भारतीय क्रिकेट संघाच्या यशामुळे आपल्याला सर्वांना आनंद झाला आहे. त्यांची उल्लेखनीय उर्जा आणि उत्कटता पहिल्यापासून दिसून येत होती. तसेच त्यांचा निर्धार, उल्लेखनीय धैर्य आणि दृढनिश्चय वाखाणण्याजोगे होते. संघाचे अभिनंदन! तुमच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा”, असे पंतप्रधान म्हणाले.
M.Chopade/ S.Kane /P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1689989)
आगंतुक पटल : 140
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam