पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी तिरुवल्लुवर दिनानिमित्त तिरुवल्लुवर यांना वंदन केले

Posted On: 15 JAN 2021 11:26AM by PIB Mumbai

 

तिरुवल्लुवर दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरणीय तिरुवल्लुवर यांना वंदन  केले आहे.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले, "तिरुवल्लुवर दिनानिमित्त मी पूज्य तिरुवल्लुवर यांना नमन करतो. त्यांचे विचार आणि कार्यातून त्यांच्या अफाट ज्ञानाचे तसेच विद्ववत्तेचे प्रतिबिंब दिसते. अनेक पिढ्यांमधील लोकांवर त्यांच्या आदर्श मूल्यांचा  सकारात्मक प्रभाव पडला आहे. मी देशभरातील युवकांना कुराल वाचण्याचे आवाहन करतो."

 

I bow to the venerable Thiruvalluvar on Thiruvalluvar Day. His thoughts and works reflect the immense knowledge as well as wisdom he was blessed with. People across generations have been positively impacted by his ideals. I urge more youngsters across India to read the Kural.

— Narendra Modi (@narendramodi) January 15, 2021

போற்றுதலுக்குரிய திருவள்ளுவரை அவரது பிறந்தநாளில் வணங்குகிறேன். அவரது சிந்தனைகளும் படைப்புகளும் அவரது மகத்தான அறிவையும் அவருக்கு வாய்த்த ஞானத்தையும் பிரதிபலிக்கின்றன.

— Narendra Modi (@narendramodi) January 15, 2021

U.Ujgare/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1688736) Visitor Counter : 241