पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी मन्नथु पद्मनाभन यांच्या जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली
प्रविष्टि तिथि:
02 JAN 2021 9:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 जानेवारी 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन्नथु पद्मनाभन यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.
“श्री मन्नथु पद्मनाभन यांनी समाजसेवा, सामाजिक न्याय आणि सांस्कृतिक पुनरुत्थानाच्या कार्यात दिलेले अतुल्य योगदान पुढच्या कित्येक पिढ्या लक्षात ठेवतील. इतरांच्या कल्याणासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो.”
* * *
S.Thakur/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1685699)
आगंतुक पटल : 172
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam